Bank Of Baroda Recruitment 2023: बडोदा बँक मध्ये 500 पदांवर सुरू झाली भरती, असे करा अर्ज

Bank Of Baroda Recruitment 2023: जे पण उम्मिद्वार बँक मध्ये सरकारी नोकरी ची वाट बघत आहेत, त्यांच्यासाठी एक आनंदाची गोष्ट आहे. बँक ऑफ बडोदा मध्ये विविध पदांसाठी 500 जागा निघाल्या आहेत. जे पण या भरती साठी अर्ज करू इच्छिता ते Bank Of Baroda Recruitment 2023 च्या ऑफिसियल वेबसाईट वर जाऊन अर्ज करू शकतात.

बँक ऑफ बडोदा भरती 2023 (Bank Of Baroda Recruitment 2023)

पदांचे नाव: संपादन अधिकारी (Acquisition Officers)

Total: 500

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी + 1 वर्ष अनुभव

वयाची अट: 1 फेब्रुवारी 2023 ला 21 ते 28 वर्ष पाहिजे (SC/ST: 05 वर्ष सुट, OBC: 03 वर्ष सूट

अर्ज फीस: जनरल/ओबीसी/ईडब्लूएस:Rs. 600/- (SC/ST/PWD/महिला: Rs. 100/-)

नोकरी ठिकाण: भारत

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 मार्च 2023

ऑफिसियल वेबसाईट: इथे पहा

ऑफिसियल नोटिफिकेशन: इथे पहा

ऑनलाईन अर्ज: Apply Online

Rate this post

Leave a Comment