Nashik Mahanagarpalika Bharti 2023: नाशिक महानगरपालिका काही रिक्त पदांची होणार भर्ती , बिना परीक्षा असे होईल सिलेक्शन

Nashik Mahanagarpalika Bharti 2023: नाशिक महानगरपालिका मधे शहर समन्वयक (City Coordinator) पदासाठी काही रिक्त जागा निघाले आहेत। यांची माहिती आधिकारिक जाहिराती मधे पाहू सकता येते। या भर्ती साठी उम्मीदवार जाहिराती मधे दिलेल्या पत्ता वर अर्ज पाठवून आवेदन करू सकतात। अर्ज करने 15 फेब्रुअरी 2023 पासून शुरू झाले आणि 23 फेब्रुअरी 2023 पर्यंत अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे। अर्जाचा नमूना www.nmc.gov.in या ऑफिसियल वेबसाईट वर बघू सकता।

रिक्त पदाचे नाव: शहर समन्वयक (City Coordinator)

पद संख्या: 01

शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त विद्यापीठालील कोणत्याही शाखेतील पदवी आणि उम्मीदवाराला मराठी/हिन्दी/इंग्रजी आल्या पाहिजे।

वयोमर्यादा: उम्मीदवाराची वर 35 वर्ष च्या आत पाहिजे, अनुभवी उम्मीदवाराची वर 38 वर्ष दिली आहे।

अनुभव: स्थानिक स्वराज्य संस्था निगडित कामाचा 6 महिण्याचा अनुभव

पगार: पद निवड़ित उम्मीदवाराना 45,000/- रुपए प्रति महिना पगार राहील

नोकरी ठिकाण: नाशिक(महाराष्ट्र)

सिलेक्शन प्रोसेस: बिना परीक्षा, फक्त मूलखती द्वारे होईल सिलेक्शन

अर्ज करण्याचा पत्ता: घनकचरा व्यवस्थापन विभाग(मुख्यालय),राजीव गांधी भवन मुख्यालय, नाशिक महानगरपालिका, शरणपुर रोड, नाशिक, महाराष्ट्र, 422002 या पत्यावर स्वतः जाऊन अथवा पोस्ट द्वारा अर्ज पाठवून 23 फेब्रुअरी पर्यंत अर्ज करू सकता।

आधिकृत जाहिरात: इथे बघा

Rate this post

Leave a Comment